राज्याचे नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच कार्यसम्राट आमदार मा.श्री महेंद्रजी दळवी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, जुपिटर हॉस्पिटल ठाणे तसेच आरोग्यदूत फाउंडेशन आणि शिवसेना रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Date
May 17, 2026
Time
10:00 - 14:00
Location
सिव्हिल हॉस्पिटल, अलिबाग

या आरोग्य शिबिरामध्ये रायगड जिल्ह्यातील लहान मुलांसाठी मोफत 2D इको तपासणी व हृदय शस्त्रक्रिया मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी होणार असून, गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.
🔴 कधी ?
📅 दिनांक: रविवार, १७ मे २०२६

🔴 कुठे ?
📍 स्थळ: सिव्हिल हॉस्पिटल, अलिबाग

🔴 वेळ ?
⏰ सकाळी १०.०० ते दुपारी ४.००

या शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ. अभिषेक सिंह व डॉ. पूजा सिन्हा उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख उपस्थिती
मा. श्री भरतशेठ गोगावले साहेब
फलोत्पादन मंत्री

मा.श्री महेंद्रजी दळवी साहेब
आमदार अलिबाग विधानसभा

मा.श्री महेंद्रजी थोरवे साहेब
आमदार कर्जत खालापूर विधानसभा

मा. सौ मानसी ताई दळवी
रायगड जिल्हा परिषद सदस्य

मा.श्री विकासजी गोगावले
रायगड जिल्हा परिषद सदस्य

या उपक्रमासाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी व पालकांनी आपल्या लहान मुलांची तपासणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क
अभिषेक पाटील
८१०८६००५४१
मयुरेश सवतीरकर
९०११७०८१००

आपला नम्र
मंगेश नरसिंह चिवटे
कक्ष प्रमुख
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष

Previous आरोग्यदूत कार्ड चे वितरण

Leave Your Comment

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -