आरोग्य क्षेत्राबरोबरच शिक्षक वर्गासाठी त्यांनी उचललेले पाऊल हे त्यांच्या सामाजिक जाणिवेचे द्योतक आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या, वेतन, सेवा-सुरक्षा आणि सन्मान यांसाठी त्यांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला आहे. शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ आहे या ठाम भूमिकेतून ते शिक्षकांच्या हक्कांसाठी अहोरात्र उभे आहेत.
याच पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुणे शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची भूमिका ही अनुभव, विश्वास आणि सेवाभावातून निर्माण झालेली आहे.
गरजू लोकांसाठी अलीकडील उपक्रमांबद्दल बातम्या.
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, पाहिला मजला, नवीन इमारत, मंत्रालय मुंबई.
mangeshchivate.com
Typically replies within minutes
Any questions related to Home?
WhatsApp Us
Online | Privacy policy
WhatsApp us