पुणे | २१ सप्टेंबर २०२६

पुणे | २१ सप्टेंबर २०२६

शाळा / कॉलेजचे नाव :- नवरोजी वाडिया कॉलेज पुणे जिल्हा. पुणे

प्राचार्य : डॉ. बी. बी. बाहुले सर

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ नवरोजी वाडिया कॉलेज पुणे जिल्हा. पुणे या शैक्षणिक संस्थेला माऊली सर, गिरीधर सावरकर यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी उपस्थित प्राचार्य : डॉ. बी. बी. बाहुले सर सहशिक्षक यांच्याशी संवाद साधून, मंगेश चिवटे सरांनी मागील २ वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आणि हक्कांवर केलेल्या उल्लेखनीय कामांच्या ‘परिचय पत्रकांचे’ वाटप करण्यात आले. शिक्षकदूत म्हणून सरांनी शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती उपस्थित शिक्षकांना देण्यात आली.

शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मंगेश चिवटे सर सदैव कटिबद्ध आहेत, याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

उपस्थित शिक्षकांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल आणि दिलेल्या स्नेहाबद्दल मंगेश चिवटे सरांच्या वतीने मनःपूर्वक आभार!

Previous पुणे | २१ सप्टेंबर २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -