माननीय श्री मंगेश नरसिंह चिवटे सर ओएसबी उपमुख्यमंत्री वैद्यकीय कार्यालय

माननीय श्री मंगेश नरसिंह चिवटे सर ओएसबी उपमुख्यमंत्री वैद्यकीय कार्यालय

माननीय श्री मंगेश नरसिंह चिवटे सर
ओएसबी उपमुख्यमंत्री वैद्यकीय कार्यालय
सर आपण संकल्पना मांडलेली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा ज्याप्रमाणे घराघरात पोहोचला महाराष्ट्राच्या
त्याचे अनुकरण इतर राज्यांनीही केले आणि आपल्या राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कष्ट चालू केला आपल्या कार्याचा गौरव दिल्लीच्या पार्लमेंट मध्येही झाला आणि आज आपण सुरू केलेली मुंबईमधील नागरिकांसाठी मुंबईचा महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी ही संकल्पना ही अल्पावधीमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये गरजवंत असणाऱ्या रुग्णांसाठी एक आशाचा
किरण निर्माण करणारी ठरेल
यामुळे अनेक गरजवंता रुग्णांना लवकरात लवकर मुंबईचा महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी मिळून त्या आजारपणामध्ये मोलाचा हातभार लागेल आपल्या कार्याला मनापासून सलाम सर
# मुंबई महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी
# संकल्पना विशेष योगदान
माननीय मंगेश नरसिंह चिवटे सर

Previous ‘सैराट’ फेम अरबाज शेखच्या मदतीच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री मा. श्री.एकनाथ शिंदे साहेबांनी तत्काळ प्रतिसाद दिला.

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -