पुणे | २७ सप्टेंबर २०२६

पुणे | २७ सप्टेंबर २०२६

शाळा / कॉलेजचे नाव :- माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय सदाशिव पेठ, पुणे.

प्राचार्य : सौ वासंती बनकर मॅडम

सहशिक्षक: गोविंद माने सर

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय सदाशिव पेठ, पुणे या शैक्षणिक संस्थेला माऊली सर, जितेश देशमुख सर यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी उपस्थित प्राचार्य : सौ वासंती बनकर मॅडम आणि माने सर सहशिक्षक यांच्याशी संवाद साधून, मंगेश चिवटे सरांनी मागील २ वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आणि हक्कांवर केलेल्या उल्लेखनीय कामांच्या ‘परिचय पत्रकांचे’ वाटप करण्यात आले. शिक्षकदूत म्हणून सरांनी शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती उपस्थित शिक्षकांना देण्यात आली.

शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मंगेश चिवटे सर सदैव कटिबद्ध आहेत, याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

Previous पुणे | २७ सप्टेंबर २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -