शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन

Date
April 12, 2026
Time
10:00 - 14:00
Location
शिबिराचे ठिकाण:जिल्हा सामान्य रुग्णालय/महिला हॉस्पिटल,गुरुनानक चौक सोलापूर येथे.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन

#शिवसेना_वैद्यकीय_मदत_कक्ष_व_डॉ_श्रीकांत_शिंदे_फाऊंडेशन,ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे,जिल्हा सामान्य रुग्णालय सोलापूर आणि शिवसेना सोलापूर शहर व जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील #लहानमुलांकरिता दिनांक १२/०४/२६ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत_मोफत_2D_इको/हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सदरील शिबिरास हृदयरोगग्रस्त रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती.

शिबिराचे ठिकाण:जिल्हा सामान्य रुग्णालय/महिला हॉस्पिटल,गुरुनानक चौक सोलापूर येथे.

Previous आरोग्यदूत कार्ड चे वितरण

Leave Your Comment

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -