आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना टेंभुर्णी येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश नाना साळुंके तसेच अविनाश धोत्रे, विकास धोत्रे, जय सदाफुले, विश्वराज साळुंके, भैया केचे आणि कुणाल निकम यांनी प्रेमपूर्वक सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
या प्रेमळ सत्काराने मनापासून आनंद झाला. समाजबांधवांचे हे प्रेम, विश्वास आणि आपुलकी हीच पुढील वाटचालीची प्रेरणा आहे.
मनःपूर्वक आभार!
आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू द्या.