लोकसेवक

सेवेचा ध्यास, मानवतेचा श्वास : आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचे सामाजिक उपक्रम

आजच्या काळात सामाजिक सेवा ही केवळ उपक्रमापुरती मर्यादित न राहता व्यवस्थात्मक, पारदर्शक आणि परिणामकारक असणे गरजेचे झाले आहे. अशा काळात महाराष्ट्रात गोरगरीब, गरजू आणि पीडित घटकांसाठी आशेचा किरण ठरलेले नाव म्हणजे आरोग्यदूत मंगेश चिवटे. मानवतेला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत त्यांनी उभारलेले कार्य हे केवळ प्रशासकीय नव्हे, तर संवेदनशील सामाजिक चळवळीचे उदाहरण आहे.

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -