राजकीय नेतृत्व

राजकारणापेक्षा मानवतेला प्राधान्य

मंगेश चिवटे यांच्या कार्यात राजकीय पद किंवा प्रसिद्धीपेक्षा मानवता अग्रस्थानी आहे. रुग्णालयातील खाटेपासून मंत्रालयातील कक्षापर्यंत त्यांनी माणुसकीचा सेतू उभा केला आहे. कोणताही गाजावाजा न करता,  प्रसिद्धीपासून दूर राहून केलेली त्यांची सेवा समाजाला नवी दिशा देणारी आहे.

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -