सोलापूर : राज्याचे संवेदनशील
उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते नाम दार एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाने भावी शिक्षक आमदार, आरोग्यदूत मंगेश दादा चिवटे यांच्या प्रचारार्थ एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना म हाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रचार प्रमुख आणि एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा डॉ. बापूसाहेब आडसुळ यांच्यासह एकनाथ स्वाभिम ानी शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी पुणे विभागामध्ये प्रचारास मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे.
पुणे विभागामध्ये आरोग्यदृत मंगेश दादा चिवटे यांना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे प्रचाराची सुरुवात सोलापूर मधून सुरू झालेली असून पूर्ण पुणे विभागामध्ये सर्व
पदाधिकारी मोठ्या उत्साहात कामाला लागले आहेत सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्वच पक्षाचे नेते आणि पदाधिकारी, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी उस्फूर्तपणे सदर प्रचार फेरीम ध्ये सहभागी होत आहेत मंगेश चिवटे यांचे राज्यामध्ये आरोग्यामध्ये मोठे योगदान आहे गोठा जणसंपर्क आहे
शिक्षक संघटनेच्या बरोबर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे सर्वच पदाधिकारी कामाला लागले आहेत या उमेदवारीमुळे पुणे विभागाबरोबर महाराष्ट्रामध्ये सर्व स्तरांमधून त्यांचा वर्षाव आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.