कुशल संघटक

पारदर्शक व्यवस्था आणि संवेदनशील प्रशासन

मंगेश चिवटे यांची सामाजिक सेवा ही केवळ मदतीपुरती मर्यादित नसून ती पारदर्शक व्यवस्थापनावर आधारित आहे. रुग्ण किंवा नातेवाइकांची आर्थिक परिस्थिती, उपचारांची तातडी आणि वैद्यकीय गरज यांचा सखोल अभ्यास करून मदत दिली जाते. “कोणताही रुग्ण उपचारांअभावी मरण पावू नये” हा त्यांचा मूलमंत्र आज हजारो कुटुंबांसाठी जीवनरेषा ठरला आहे.

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -